MPSC PSI Prelim Exam Syllabus in Marathi

MPSC PSI Prelim Exam Syllabus in Marathi

शेअर करा

येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिला आहे. कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा.

MPSC PSI Prelim Exam Syllabus in Marathi

१) चालू घडामोडी

जागतिक तसेच भारतातील

२) नागरिकशास्त्र

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास
राज्य व्यवस्थापन (प्रशासन)
गरम व्यवस्थापन (प्रशासन)

३) इतिहास

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)

पृथ्वी
जगातील विभाग
हवामान
अक्षांश-रेखांश
महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार
पर्जन्यमान
प्रमुख पिके
शहरे
नद्या
उद्योगधंदे

५) अर्थव्यवस्था

भारतीय अर्थव्यवस्था
राष्ट्रीय उत्त्पन्न
शेती
उद्योग
परकीय व्यापार
बँकिंग
लोकसंख्या
दारिद्र्य
मुद्रा आणि राजकोषीय नीती
शासकीय अर्थव्यवस्था
अर्थसंकल्प
लेखा
लेखा परीक्षण

६) सामान्य विज्ञान

भौतिकशास्त्र
रसायनशास्त्र
प्राणीशास्त्र
वनस्पतीशास्त्र
आरोग्यशास्त्र

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला रोज भेट द्या.

धन्यवाद.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या