MPSC PSI Exam Books list in Marathi

MPSC PSI Exam Books list in Marathi

शेअर करा

येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेकरिता आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची यादी दिलेली आहे. कृपया खाली दिलेल्या टेबला मधील सर्व पुस्तकांची नावे नीट वाचा. ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ही पुस्तके विकत घेवून अभ्यासाला सुरुवात करा. भविष्याच्या उज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

MPSC PSI Exam Books list in Marathi

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा

NCERT पुस्तके ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १२ वी
आधुनिक भारत – बिपीन चंद्र
समाजसुधारक – के सागर प्रकाशन
महाराष्ट्राचा भूगोल – ए. बी. सवदी
पंचायतराज – के सागर
भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
भारतीय अर्थव्यवस्था – रत्नाई प्रकाशन
विज्ञान आणि तंत्रज्ञान – रंजन कोळंबे
सामान्य विज्ञान – चंद्रकांत गोरे
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे – पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी – अनिल अंकलगी
चालू घडामोडी – लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, द हिंदू, द इंडिअन एक्स्प्रेस
सरकारी योजना – योजना मासिक
इंटरनेट गाईड – एकनाथ पाटील / के सागर प्रकाशन

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर १

इंग्रजी

इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
अनिवार्य इंग्रजी – के सागर प्रकाशन

मराठी

मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर २

आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास – जयसिंगराव पवार
मेगा स्टेट महाराष्ट्र – ए. बी. सवदी
मानवी हक्क व जबाबदाऱ्या – चंद्रकांत मिसळ
भारताचा भूगोल – विठ्ठल घारापुरे
भारतीय राज्यपद्धत्ती – वि.मा. बाचल
महाराष्ट्र शासन आणि राजकारण – बी. बी. पाटील
पंचायतराज – के सागर प्रकाशन
आपले संविधान – सुभाष कश्यप
आपली संसद – सुभाष कश्यप
अर्थशास्त्र – देसाई भालेराव
वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक – के सागर प्रकाशन
विज्ञान तंत्रज्ञान – के सागर गणित
क्लुप्त्या आणि उत्तरे – पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी – अनिल अंकलगी
माहितीचा अधिकार – यशदा पुस्तिका
मुंबई पोलिस अधिनियम – प. रा. चांदे
मुंबई पोलिस – एस. व्ही. कुलकर्णी
मानवाधिकार – NBT प्रकाशन

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला रोज भेट द्या.

धन्यवाद.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या