MPSC Prelim Exam Books list in Marathi

MPSC Prelim Exam Books list in Marathi

शेअर करा

येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेकरिता आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची यादी दिलेली आहे. कृपया खाली दिलेल्या टेबला मधील सर्व पुस्तकांची नावे नीट वाचा. ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ही पुस्तके विकत घेवून अभ्यासाला सुरुवात करा. भविष्याच्या उज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

MPSC Prelim Exam Books list in Marathi

राज्यसेवा पूर्व परीक्षा

NCERT पुस्तके ११वी, १२वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी
आधुनिक भारत – बिपीन चंद्र
महाराष्ट्राचा इतिहास – जयसिंगराव पवार
समाजसुधारक – के सागर
मेगा स्टेट महाराष्ट्र – ए. बी. सवदी
भारताची राज्यघटना आणि शासन – लक्ष्मीकांत
पंचायतराज – के सागर
भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
भारतीय अर्थव्यवस्था – प्रतियोगिता दर्पण
विज्ञान आणि तंत्रज्ञान – रंजन कोळंबे
सामान्य विज्ञान – चंद्रकांत गोरे
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे – पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी – अनिल अंकलगी
चालू घडामोडी – लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, योजना मासिक, द हिंदू
राज्यसेवा C-SAT गाईड – अरिहंत प्रकाशन
राज्यसेवा C-SAT गाईड – चाणक्य मंडल

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला रोज भेट द्या.

धन्यवाद.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या