MPSC Mains Exam Pattern in Marathi

येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य स्पर्धा परीक्षेची पद्धत नमूद करण्यात आली आहे. या परीक्षे मध्ये कोण कोणते पेपर असतात आणि त्या प्रश्न पत्रिका किती गुणांच्या असतात हे सर्व विस्तारित रुपात येथे स्पष्ट केले आहे.

MPSC Mains Exam Pattern in Marathi

एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये एकूण सहा प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्वरूप वेगवेगळा आहे. या सहा प्रश्नपत्रिका पैकी पहिल्या दोन पेपर्स मध्ये शालेय पातळीवरचे मराठी व इंग्रजी व्याकरण विचारलेले असते. पहिल्या प्रश्नपत्रिकेत ते वर्णनात्मक आहे तर दुसऱ्या पेपर मध्ये बहुपर्यायी आहे.

पेपर १ (मराठी व इंग्रजी)

दर्जा – बारावी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (वर्णनात्मक)

गुण – १00 (मराठी – ५0 गुण / इंग्रजी – ५0 गुण)

कालावधी – ३ तास

पेपर २ (मराठी व इंग्रजी)

दर्जा – पदवी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी)

गुण – १00 (मराठी – ५0 गुण / इंग्रजी – ५0 गुण)

कालावधी – १ तास

पेपर ३ (सामान्य अध्ययन)

दर्जा – वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी

गुण – १५०

कालावधी – २ तास

पेपर ४ (सामान्य अध्ययन)

दर्जा – वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी

गुण – १५०

कालावधी – २ तास

पेपर ५ (सामान्य अध्ययन)

दर्जा – वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी

गुण – १५०

कालावधी – २ तास

पेपर ६ (सामान्य अध्ययन)

दर्जा – वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी

गुण – १५०

कालावधी – २ तास

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला रोज भेट द्या.

धन्यवाद.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *