MPSC Mains Exam Books list in Marathi

येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेकरिता आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची यादी दिलेली आहे. कृपया खाली दिलेल्या टेबला मधील सर्व पुस्तकांची नावे नीट वाचा. ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ही पुस्तके विकत घेवून अभ्यासाला सुरुवात करा. भविष्याच्या उज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

MPSC Mains Exam Books list in Marathi

इंग्रजी

इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
अनिवार्य इंग्रजी – के सागर प्रकाशन

मराठी

मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन

पेपर १ – इतिहास व भूगोल

आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास – जयसिंगराव पवार
भारताचा भूगोल – विठ्ठल घारापुरे
मेगा स्टेट महाराष्ट्र – ए. बी. सवदी
कृषी व भूगोल – ए. बी. सवदी

पेपर २ – भारतीय संविधान व भारतीय राजकारण

भारताची राज्यघटना आणि शासन – लक्ष्मीकांत
आपले संविधान – सुभाष कश्यप
भारतीय राज्यपद्धत्ती – वि.मा. बाचल
आपली संसद – सुभाष कश्यप
पंचायतराज – अर्जुन दर्शनकर
महाराष्ट्र शासन आणि राजकारण – बी. बी. पाटील
पंचायतराज – के. सागर

पेपर ३ – मानव संसाधन व मानवी हक्क

मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल – उद्धव कांबळे
मानवी हक्क – प्रशांत दीक्षित
भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे – रामचंद्र गुहा
मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे – लिआ लेव्हिन
मानवाधिकार आणि मनुष्यबळ – रंजन कोळंबे
मानवाधिकार – NBT प्रकाशन

पेपर ४ – अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास

भारत व महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
आर्थिक संकल्पना – विनायक गोविलकर
वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक – के सागर प्रकाशन
अर्थशास्त्र – देसाई भालेराव
विज्ञान घटक – स्पेक्ट्रम
विज्ञान तंत्रज्ञान – के सागर किंवा सेठ प्रकाशन

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला रोज भेट द्या.

धन्यवाद.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *