स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ९ ऑगस्ट २०१६

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये १९ वे सुवर्णपदक पटकावणारा जलतरणपटू – मायकेल फेल्प्स (अमेरिका)

महिलांच्या १०० मी ब्रेकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी जलतरणपटू – अॅडम पिटी

भारतातील ‘सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक पुरस्कार‘ मिळालेले रेल्वेस्थानक – बियास रेल्वेस्थानक 

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले अभियान – स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत

सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रेल्वेस्थानकाचे नाव – गांधीधाम

सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रेल्वेस्थानकाचे नाव – वास्को दि गामा

सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या रेल्वेस्थानकाचे नाव – जामनगर

सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या रेल्वेस्थानकाचे नाव – कुंभकोणम

जगातला महागडा फुटबालपटू – पॉल पोग्बा (फ्रान्स)

कोसोवो देशाला या स्पर्धाकामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक भेटले – माजिंदा केलमेंडी

१६ वर्षांपासून उपोषण करणारी महिला – इरोम चारू शर्मिला (मणिपूर)

१६ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या महिलेने उपोषण सोडताना ग्रहण केलेला पदार्थ – मध

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *