स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ८ ऑगस्ट २०१६

रिओ ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पहिल्या फेरीत बाहेर पडलेला भारतीय स्पर्धक – गगन नारंग

१९ सुवर्णपदकांसह २३ पदकांची विक्रमी कामगिरी करणारा जगातील पहिला जलतरणपटू – मायकेल फेल्प्स

आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकात वृत्तपत्रातून होऊ शकणारा राजकीय प्रचार टाळण्यासाठी या कायद्यात सुधारणा – लोकप्रतिनिधी कायदा

जीएसटी विधेयक लोकसभेत बहुतांश मताने मंजूर

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा स्पर्धक – कोसूको हागिनो (जपान)

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात रौप्यपदक जिंकणारा स्पर्धक – कॅलिझ चेस (अमेरिका)

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात कांस्यपदक जिंकणारा स्पर्धक – सेटो दैया (जपान)

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी स्पर्धक – कॅटिनका होसूझ्यू (हंगेरी)

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात रौप्यपदक जिंकणारी स्पर्धक – माया डी राडो (अमेरिका)

४०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात कांस्यपदक जिंकणारी स्पर्धक – मिरिइआ बेलमाँटे (स्पेन)

४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी स्पर्धक – मॅक हॉर्टन (अमेरिका)

४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक जिंकणारी स्पर्धक – सन युंग (चीन)

४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकणारी स्पर्धक – गॅब्रिएल डेटी (इटली)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *