स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ७ ऑगस्ट २०१६

दुष्काळग्रस्त लातूर मध्ये पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वे चे नाव – जलदूत एक्स्प्रेस

पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलामुलींना अमली व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सुरु केली गेलेली नवी मोहीम – से नो टू

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या १०० मी ब्रेक स्ट्रोक प्रकारात स्वतःचा रेकॉर्ड मोडणारा जलतरण पटू – अॅडम पीटी

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स प्रकारात अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला – दीपा करमाकर

पतंजली चा पहिला मॉल या जिल्ह्यात सुरु होईल – बीड

हा मॉल सुरु करण्याची संकल्पना यांनी मांडली – श्रीराम लाखे

ऑनलाईन गुन्ह्यांचा शोध घेणारी नवी संस्था – सायबर ल्याब

महाराष्ट्रातील आदिवासी प्राथमिक शाळांची संख्या – १४

आदिवासी प्राथमिक शाळांना निधी देणारी व नुकतीच बंद झालेली योजना – ग्रांटस् इन एड

घरात पाईपलाईन द्वारे पाणी पुरवण्याच्या तेलंगाना सरकारच्या नव्या मोहिमेचे नाव – मिशन भगीरथ

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *