स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ६ ऑगस्ट २०१६

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे नेतृत्व करणारी व्यक्ती – अभिनव बिंद्रा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे ठिकाण – रिओ दि जानिरो

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झालेली नवी व्यक्ती – माणिकराव ठाकरे

केंद्र सरकारचे GST बिल १ एप्रिल २०१७ पासून लागू करण्याचे धोरण आहे

केंद्र सरकारचे नवे उपक्रम – MAA (Mother’s Absolute Affection)

दूरध्वनी संचरा निगम साठी चीन ने प्रक्षेपित केलेला नवा उपग्रह – तिआन तोंग ०१

आसाम चे सुप्रसिद्ध लेखक माहीम बोरा यांचे निधन

येत्या चार वर्षात चलन वाढ ४ टक्क्यांवर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल

अमेरिकेतल्या के एल एस प्रोग्राम साठी निवड झालेल्या भारतीय विद्यार्थिनीचे नाव – कादंबरी भुजबळ

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *