स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ५ ऑगस्ट २०१६

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ५ ऑगस्ट २०१६

शेअर करा

जगातील सर्वात मोठे हॉटेल – फर्स्ट वर्ल्ड हॉटेल (मलेशिया)

डोपिंग चा आरोप असलेल्या रशियाच्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यास मान्यता

मक्का शहरात अबराज खुदाई नावाच्या जगातील सर्वात मोठ्या निवासी हॉटेल ची नुकतीच उभारणी केली गेली

मानवी उत्क्रांतीच्या आधी अंटार्क्टिका चा भाग असणारा जगातला भूखंड – भारतीय उपखंड

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या भारतीय महिला सदस्य – नीता अंबानी

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या देशांची संख्या – २०६

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या – ११,२३९

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये खेळले जाणारे एकूण क्रीडा प्रकार – ३०८

रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या गवर्नर द्वारा सुरु केले नवे संकेतस्थळ – sachet.rbi.org.in

गुजरात चे नवे मुख्यमंत्री – विजय रूपानी

गुजरात चे नवे उप मुख्यमंत्री – नितीन पटेल

नॅशनल टुरिझम अॅवॉर्ड्स’तर्फे भारतातील उत्कृष्ट शेफचा पुरस्कार मच्छिंद्र कस्तुरे यांना प्रदान करण्यात आला

नो हेल्मेट नो पेट्रोल‘ निर्णय रद्द – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विधानसभेत घोषणा

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या