स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ४ ऑगस्ट २०१६

जी एस टी बिल राज्यसभेत मंजूर

राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कारासाठी नामांकित झालेली व्यक्ती – सुभा मुदगल

राज्यांमध्ये ज्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर जास्त आहे तेथे राबवली जाणार ही योजना – चिरंजीव योजना

नेपाळचे नवे पंतप्रधान – पुष्पकमल दहल

लोकमत वृत्तपत्र समूह देणार विधानसभेत व विधानभवनात चांगले कार्य करणाऱ्या आमदारांना पुरस्कार

इजिप्तचे नोबल पारितोषक विजेते रसायनशास्त्रज्ञ अहमद झेवील यांचे निधन

केंद्र सरकार ने आंध्र प्रदेशतेलंगाना येथील ओबीसी लोकांच्या यादीतील सुधारणेसाठी मंजुरी दिली.

केंद्र सरकारने मोटार वाहन बिल मध्ये सुधारणा केल्या.

मोटार वाहन बिल च्या २२३ भांगापैकी ६८ भागांची पुनर्रचना केली.

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *