स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ३ ऑगस्ट २०१६

आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड ब्राँझ पदक विजेता – अलोक साठे (पुणे)

आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड स्पर्धेचे ठिकाण – मैसूर

आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड स्पर्धेतील एकूण स्पर्धक –  १८० (३२ देश)

जगात जनुकीय संपादनाची चाचणी करणारे वैज्ञानिक या देशाचे आहेत – चीन

जनुकीय संपादनाची चाचणी येथील प्रयोगशाळेत पार पडेल – सिन्चुअन विद्यापीठ वेस्ट चायना

या चाचणीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान – क्रिस्पर क्यास 9

देशांतर्गत कंपन्यांची तुलना करून अहवाल सदर करणारी संस्था – एस and पी ग्लोबल रेटिन्ग्स

अमेरिकेतील फेडरल गवर्नर ची मुदत – चार वर्षे

भारतातील रिजर्व ब्यांकेच्या गवर्नर ची मुदत – तीन वर्षे

ब्यांक ऑफ इंग्लंड गवर्नर ची मुदत – आठ वर्षे (सर्वाधिक)

भारतातील रिजर्व ब्यांकेच्या गवर्नर ची मुदत वाढवण्याचे निवेदन करणारे लोकसभा सदस्य – राजीव शुक्ला

रिओ ऑलिम्पिक मध्ये रशिया चे सहभागी खेळाडू – ३८७ 

उत्तेजक सेवन प्रकरणी रशियाच्या आठ खेळाडूंच्या वेट लिफ्टिंग संघावर बंदी

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *