स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०१६

जगातील सर्वात श्रीमंत देश

  1. अमेरिका
  2. चीन
  3. जपान
  4. इंग्लंड
  5. जर्मनी
  6. फ्रांस
  7. भारत
  8. कॅनडा
  9. ऑस्ट्रेलिया
  10. इटली

सर्वात जास्त कमावणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली अभिनेत्री – जेनिफर लॉरेन्स

सर्वात जास्त कमावणाऱ्या यादीत नाव असलेली भारतीय अभिनेत्री – दीपिका पदुकोण

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री – गिरीश महाजन

इंटरनेट चा जन्म या दिवशी झाला – २३ ऑगस्ट १९९१

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *