स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०१६

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०१६

शेअर करा

रोइंग मधील अद्वितीय कामगिरीसाठी यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला – राजेंद्र शेळके

दीपा कर्मकारला घडवणाऱ्या विश्वेश्वर नंदी यांना हा पुरस्कार भेटला – द्रोणाचार्य पुरस्कार

नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त – के व्यंकटेशम

महाराष्ट्र राज्य मुंबई अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) – एस पी यादव

नाशिक शहराचे नवे पोलीस आयुक्त – रववद्र वसघल

महाराष्ट्र राज्य मुंबई अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) – एस जगन्नाथन

ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) – यशस्वी यादव

ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) – मकरंद रानडे

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

एक प्रतिक्रिया

  1. ही वेबसाइट स्पर्धापरीक्षा देणार्‍या मुलांसाठी बेटर आहे . यातून रोज मूल अपडेट घेऊ शकतात .

प्रतिक्रिया द्या