स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०१६

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०१६

शेअर करा

सप्टेंबर महिन्यात भारत हे उपग्रह सोडणार आहे – इंस्याट थ्री डी आर आणि स्क्याटस्याट १

ऑक्टोबर महिन्यात भारत हे उपग्रह सोडणार आहे – जी स्याट १८

नोव्हेंबर महिन्यात भारत हे उपग्रह सोडणार आहे – रिसोर्सस्याट २ ए

रिओ ऑलिम्पिक ५००० मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा धावपटू – मो फरह (ब्रिटन)

रिओ ऑलिम्पिक ५००० मी धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा धावपटू – चेलीमो पॉल (अमेरिका)

रिओ ऑलिम्पिक ५००० मी धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा धावपटू – गेब्रीहेवेट ह्यागोस (इथिओपिया)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या