स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २० ऑगस्ट २०१६

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २० ऑगस्ट २०१६

शेअर करा

रिओ ऑलिम्पिक समारोहात या भारतीय क्रीडापटू ला ध्वजधारकाचा सन्मान देण्यात आला – साक्षी मलिक

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात जास्त पदके जिंकणारा देश – अमेरिका (१२१ पदके)

२०२० साल ची ऑलिम्पिक स्पर्धा या देशात होणार – जपान

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात जास्त पदके जिंकणाऱ्या देशांच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असणारा देश – चीन (७० पदके)

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात जास्त पदके जिंकणाऱ्या देशांच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असणारा देश – ग्रेट ब्रिटन (६७ पदके)

इस्रो च्या उपग्रह केंद्राचे संचालक – मिलस्वामी अण्णादुराई

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या