स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी २ ऑगस्ट २०१६

राज्यस्तरीय स्नूकर अजिंक्यपद विजेता – अभिमन्यू गांधी (मुंबई)

राज्यस्तरीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला स्पर्धक – प्रियांक जयस्वाल

युबिए प्रो बास्केट बॉल लीग च्या तिसऱ्या सत्राचे विजेते – चेन्नई स्ल्याम

युबिए प्रो बास्केट बॉल लीग च्या तिसऱ्या सत्राचे उपविजेते – पंजाब स्टीलर्स

युबिए प्रो बास्केट बॉल लीग च्या अंतिम लढतीचे ठिकाण – श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे-बालेवाडी)

युबिए प्रो बास्केट बॉल लीग विजेत्याला भेटलेल्या पारितोषिकाची रक्कम  – १० लाख रुपये

युबिए प्रो बास्केट बॉल लीग उपविजेत्याला भेटलेल्या पारितोषिकाची रक्कम – ५ लाख रुपये

बुलंद शहर चे नवे पोलीस अधीक्षक – अनिस अन्सारी

राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी कडून बंदी घालण्यात आलेला भारतीय कुस्तीपटू – नरसिंग यादव

मुंबई ते दिल्ली धावणारी नवी आगगाडी – ट्याल्गो ट्रेन

सुपर फास्ट राजधानी एक्स्प्रेस पेक्षा जलद गती ने धावणाऱ्या ट्याल्गो ट्रेन ची किंमत – ४५ कोटी रुपये

जुलै २०१६ मध्ये सर्वोत्तम मासिक प्रवासी वाहन विक्री नोंदविणारी कंपनी – मारुती सुझुकी

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणारी कंपनी – निक्केई मार्किट इंडिया
Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *