स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०१६

दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात या महापुरुषाचा पुतळा उभारण्यात आला – लोकमान्य बाळगंगाधर टिळक

अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे संस्थापक – डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मुलन समिती ची स्थापना या साली झाली – १९८९

महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक – विवेक सावंत

ऐअर इंडिया च्या अध्यक्षा – अश्विनी लोहानी

सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिला खेळाडू – उसेन बोल्ट

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *