स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०१६

आर्थिक अडचणीमुळे नुकतीच बंद झालेली इ कॉमर्स साईट – आस्क मी

नामशेष होणार्या माळढोक पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी या जिल्ह्यातील वन विभागाने मोहीम सुरु केली – सोलापूर

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी – आनंद रायते

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी स्पर्धक – क्यारोलिना मरीन (स्पेन)

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रोप्यपदक जिंकणारी स्पर्धक- पी वी सिंधू (भारत)

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकणारी स्पर्धक- नोजोमी ओकुहारा (जपान)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *