स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०१६

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिलासाक्षी मलिक

रिओ ऑलिम्पिक २०० मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा धावपटू – उसेन बोल्ट (जमैका)

रिओ ऑलिम्पिक २०० मी धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा धावपटू – अद्रे डे ग्रासे (कॅनडा)

रिओ ऑलिम्पिक २०० मी धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा धावपटू – क्रीस्तोफी (फ्रांस)

उत्कृष्ट क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने उस्मानाबाद जिल्ह्यातील हे गाव दत्तक घेतले आहे – डोंजा

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *