स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १६ डिसेंबर २०१६

भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्त झालेली व्यक्ती – पूनम महाजन

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त झालेली व्यक्ती – विनोद सोनकर

भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त झालेली व्यक्ती – रामविचार नेतम

भाजप ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त झालेली व्यक्ती – दारा सिंह चौहान

भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त झालेली व्यक्ती – वीरेंद्र सिंह मस्त

नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर च्या एनिमल पोट्रेट प्रकारात प्रथम क्रमांक मिळवणारा भारतीय – वरुण आदित्य

नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर च्या ल्यांडस्केप प्रकारात पारितोषिक मिळवणारा भारतीय – प्रसेनजीत यादव

भारताचे आर्थिक कामकाज सचिव – शक्तीकांत दास

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

One thought on “स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १६ डिसेंबर २०१६”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *