स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०१६

रिओ ऑलिम्पिक २०१६ टेनिस क्रीडाप्रकारात पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा स्पर्धक – अंडी मरे (इंग्लंड)

रिओ ऑलिम्पिक २०१६ टेनिस क्रीडाप्रकारात पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा स्पर्धक – जुआन मार्टिन डेन पेट्रो (अर्जेन्टिना)

रिओ ऑलिम्पिक २०१६ टेनिस क्रीडाप्रकारात पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत कास्यपदक मिळवणारा स्पर्धक – केई निशिकोरी (जपान)

यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील

ग्राहकांसाठी *99# हे मोबाईल अप्लिकेशन सुरु करून देणारी बँक – युनियन बँक ऑफ इंडिया

*99# हे मोबाईल अप्लिकेशन या प्रणाली वर आधारित आहे – अनस्ट्रक्च्ररड सप्लीमेंट्री सर्विस डेटा

नीट परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी – हेत शाह

नीट परीक्षेत देशातून द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी – एकांश गोयल

नीट परीक्षेत देशातून तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी – निखील बाजीया

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *