स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १५ डिसेंबर २०१६

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १५ डिसेंबर २०१६

शेअर करा

युनिसेफ ग्लोबल गुडविल अम्बेसेडेर पदासाठी निवडली गेलेली अभिनेत्री – प्रियांका चोप्रा

प्रियांका ची युनिसेफ ग्लोबल गुडविल अम्बेसेडेरपदी नियुक्ती करणाऱ्या व्यक्ती – फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि ब्रिटीश अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन

राज्यातील वने व वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली टोल फ्री हेल्प लाईन – हेलो फोरेस्ट १९२६

वारणा जनसुराज्य शक्ती श्री हा किताब पटकवणारा कुस्तीपटू – हिंदकेसरी हितेंदर सिंह

तात्यासाहेब कोरे दुध साखर वाहतूक संस्था शक्ती हा किताब पटकवणारा कुस्तीपटू – जास्सा पट्टी

यंदाचा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

ब्यालन डी ओर पुरस्कार चौथ्यांदा जिंकणारा फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

राष्ट्रीय चम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा बॉक्सरपटूशिवा थापा (आसाम)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

शून्य प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या