स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०१६

भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या पोलीस कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले

  • पोलीस उपनिरीक्षक – अतुल आवडे
  • पोलीस नाईक – इंदरशाह सडमेक
  • पोलीस नाईक – विनोद हिचामी

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात ४४ ठिकाणी सायबर ल्याब चे उद्घाटन यांच्या द्वारे झाले – देवेंद्र फडवणीस (मुख्यमंत्री)

पुरुषांच्या ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा स्पर्धक – व्हान निएकर्क (दक्षिण आफ्रिका)

१०००० मी धावण्याच्या स्पर्धेत या महिलेने सुवर्णपदक मिळवले – फराह (ब्रिटन)

१०० मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी स्पर्धक – एलेनी थोम्प्सन

जगातील पहिल्या क्वांटम संचार उपग्रहाचे प्रक्षेपण करणारा देश – चीन

जगातील पहिला Anti Hacking उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मान या देशाला मिळाला – चीन

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *