स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०१६

शांतता काळात दिला जाणारा अशोकचक्र हा सर्वोच्च बहुमान मिळालेली भारतीय व्यक्ती – हंगपन दादा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पाच सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी करणारा स्पर्धक – मायकेल फेल्प्स

१०० मी वेगाने धावण्याच्या शर्यतीत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकणारा धावपटू – उसेन बोल्ट

उसेन बोल्टने एवढ्या वेळात १०० मी वेगाने धावण्याची स्पर्धा पूर्ण केली – ९.८१ सेकंद

१०० मी वेगाने धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा स्पर्धक – जस्टीन ग्याटली

१०० मी वेगाने धावण्याच्या स्पर्धेत कास्यपदक जिंकणारा स्पर्धक – आंद्रे दि ग्रेस

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशात जास्त शौचालय बांधणाऱ्या राज्यांमध्ये या राज्याचा प्रथम क्रमांक आहे – महाराष्ट्र

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *