स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १३ ऑगस्ट २०१६

ऑलिम्पिक स्पर्धेत २२ सुवर्णपदकांसह एकूण २६ पदके जिंकणारा जलतरणपटूमायकेल फेल्प्स (अमेरिका)

ऑलिम्पिक स्पर्धेत १००० सुवर्णपदक जिंकणारा देश – अमेरिका

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे प्रदर्शन करणारे पहिले भारतीय संगीतकार – एम. एस. सुब्बलक्ष्मी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे प्रदर्शन करणारे दुसरे भारतीय संगीतकार – ए. आर. रेहमान

ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस क्रीडाप्रकारात या खेळाडूने भारतासाठी पदक जिंकले आहे – लीअंडर पेस (कास्यपदक १९९६ अटलान्टा)

मुंबई येथे जागतिक संगीत दिनानिमित्त आयोजित सलग १३ तासांच्या शास्त्रीय संगीत मैफलीत गायन सादर केल्याप्रकरणी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यांची नोंद झाली – सचिन मोरे

ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस क्रीडाप्रकाराच्या मिश्र दुहेरी उपांत्य फेरीत पोहोचणारी भारतीय खेळाडूंची जोडी – सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *