स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०१६

मत्स्य निर्यातीतून मिळणारे उत्पन्न तिप्पट करण्यसाठी नव्याने सुरु केलेल्या उपक्रमाचे नाव – नील क्रांती

ऑलिम्पिक स्पर्धेत सलग चार वेळा सुवर्णपदक जिंकणारा थाळीफेकपटू – अल ओर्टर

ऑलिम्पिक स्पर्धेत सलग चार वेळा सुवर्णपदक जिंकणारा लांबउडीपटू – कार्ल्स लुईस

१०००० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी धावपटू – अल्माझ अयाना (इथिओपिया)

जीएसटी बिल पास करणारा भारतातील पहिला राज्य – आसाम

CD133 पोसिटीव या त्वचेच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देणाऱ्या संयुगावर प्रतिबंधात्मक औषध – अॅन्ड्रोग्राफोलाईड

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *