स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०१६

भारतात स्वच्छ ऊर्जानिर्मिती वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेला नवा उपक्रम – कुदनकुलम १

कुदनकुलम १ या नव्या प्रकल्पात सहभागी असणारा राष्ट्र – रशिया

प्रसूती रजेचा कालावधी वाढवण्याचा विधेयक राज्य सभेत मंजूर

प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरून २६ आठवडे करण्यात आला आहे

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – अमिताभ कांत

चीन देशाने नव्याने प्रक्षेपण केलेल्या रडार इमेजिंग उपग्रहाचे नाव – गोफेन ३

गोफेन ३या उपग्रहाची कालमर्यादा – आठ वर्षे

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *