स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १० ऑगस्ट २०१६

स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवे व्यवस्थापिक संचालक – दिनेश कुमार खारा

नीती आयोगाने अमेरिकेच्या इआयए (एनर्जी इन्फोर्मेशन अॅडमिनीस्ट्रेशन)सोबत करार केला 

सेन्ट्रल शीख बोर्ड चे नवे चेयरमन – के एम हनुमंथारयप्पा

कुठल्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसताना ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करणारा नेमबाज – फहैद अल दिहानी

वेटलिफ्टिंगमध्ये 77 किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेता – राहिमोह निजात (कझाकिस्तान)

वेटलिफ्टिंगमध्ये 77 किलो वजनी गटातील रौप्यपदक विजेता – लिऊ शिओन्जुन (चीन)

वेटलिफ्टिंगमध्ये 77 किलो वजनी गटातील कांस्यपदक विजेता – मोह्मुद मोहम्मद (इजिप्त)

रिओ ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग प्रकारात वजन उचलत असताना या स्पर्धकाच्या हाथाचा हाड कोपऱ्यापासून निसटला – आंद्रानिक करापेटयान (अर्मायान)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Save

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *