स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी १ ऑगस्ट २०१६

महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक – सतीश माथुर

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक – प्रवीण दीक्षित

पर्यटन प्रोत्साहन २०१४ – १५ साल चे विजेते – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

काश्मीर मध्ये सर्वाधिक पर्यटक नेणारी पर्यटन संस्था – केसरी टुर्स

राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे नवे महानिरीक्षक – विजय चव्हाण

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नवे प्राचार्य – डॉ. बी. जी. शेखर

प्रो कबड्डी च्या ४थ्या हंगामाचे विजेते – पटना पायरेट्स

प्रो कबड्डी च्या ४थ्या हंगामाच्या अंतिम सामन्यातील पराभूत संघ – जयपूर पिंक प्यान्थर्स

राज्य परिवहन खात्याचे नवे आयुक्त – डॉ. प्रवीण गेडाम

उत्तराखंड चे आयुष मंत्री – सुरेंद्र सिंग नेगी

१ ऑगस्ट पासून सुरु होणारी नवी मोहीम – संजीवनी बुटी

संजीवनी बुटी या नव्या शोधमोहिमेचा खर्च निधी – २५ कोटी रुपये

संजीवनी बुटी शोधमोहिमेचे ठिकाण – द्रोणागिरी पर्वत (जिल्हा – चमोली)

Also Read

MPSC Current Affairs, MPSC Syllabus, MPSC Books, MPSC Online, MPSC Recruitment, MPSC Question Papers

Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *