Ansar Shaikh (AIR – 361) UPSC Interview in Hindi

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी जिल्हाधिकारी बनणाऱ्या अन्सार शेख यांची अनोखी यशोगाथा येथे सादर केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ सालच्या परीक्षेत भारतातून ३६१ वा क्रमांक पटकावणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या मुलाने त्याच्या जीवनाशी संघर्ष करून हे यश प्राप्त केले. घरी अठरा…